दर वर्षी प्रमाणे याही वर्षी नांदेड मधिल सर्व समाज बांधव एकञ येत आहेत पक्ष संघटना बाजूला ठेवून आपण केवळ शिवविचारांचे पाईक आहोत केवळ हाच हेतू डोळयासमोर ठेवून शिवरायांच्या स्वराज्यात आठरा पगड जाती व बारा बलुतेदार यांना एकञ घेऊन एक आगळा वेगळा भव्य दिव्य शिवरायांच्या विचारांचा शिवजन्मोत्सव सोहळा दि.24 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता छ.राजर्षी शाहू महाराज पुतळा,पावडेवाडी नाका ,नांदेड येथे आपल्या साक्षिणे साजरा करण्यात येत असून त्या निर्मित्याने *शिवश्री सुरेश जाधव यांच्या शाहिरी जलसाचे व प्रा.यशवंत गोसावी यांच्या शिव-व्याख्यानाचे आयोजन केले आहे. तसेच या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.विनोद पाटिल (मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते)यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.*
तरी आपण या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षिदार होणार आहात,समाजातिल आपले स्थान मानाचे व प्रतिष्ठेचे आहे.म्हणून सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती कडून आपणास सन्मानपूर्वक आमंञित करत आहोत .आपण या कार्यक्रमास सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
*